ABOUT

भारतातील 1,241,491,960 (2011) लोकांपैकी एक मी..
महाराष्ट्रातील 112,372,972 (2011) लोकांमधील एक मी..
नागपुरातील 2,405,421 (2011) लोकसंख्येतील एक मी..

परंतु मला माझं 'मी'पण सोडून सगळ्यांसाठी काम करायचं..

  • मी तथागत गायकवाड. (इतकं अवघड नाव ठेवण्यासाठी आई-बाबांचे खरेच धन्यवाद.)
  • वय वर्षे १८. (कळलच नाही इतका मोठा कधी झालो ते..)
  • शिक्षण : B. Sc. (Geology) सुरुये..
              (तसं चित्रपटांच रीतसर शिक्षण घ्यायचं होतं, पण त्यासाठी पदवी लागतेय
              म्हणून आता फिल्म institute च्या बाहेर असणाऱ्या खडकांचा अभ्यास करतोय,
              शेवटी दगडाने दगडाचाच अभ्यास करावा.)
  • बिनकामाचे बोलण्यासाठी : +91 77 09 432364 (airtel friends)
              (SIM Provider चे नाव जाणून बुजून देतोय, आजकाल कुणाला कमी पैसे लागतात हे
               तपासूनच सगळे call करतात ना ..)
  • एखादेवेळी भेटण्याची इच्छा झाल्यास:
                                      'अजिंठा' वार्ड क्र. 3, खापरखेडा, तह. सावनेर, जि. नागपूर 441 102